स्वच्छता सर्वेक्षण अभियान (२०७-१८)
हिंदी वकृत्व व निबंध स्पर्धा
आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात दिनांक:-९-१२-२०१७ वार:- शनिवार रोजी स्वच्छता सर्वेक्षण अभियानांतर्गत वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. व्ही. पाटील व प्रमुख पाहुणे विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री के आर जोशी व पालक श्री सुरेंद्र देवीदास चौधरी उपस्थित होते यात ५ वी ते ७ वी साठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकूण १०५ विद्यार्थ्यां सहभागी झाले ते तसेच इयत्ता ८ वी ते १० वी साठी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात ५१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. वकृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढण्यात आले .
१. पाटील प्रणव एकनाथ ९ वी (अ) प्रथम
२. राय सत्येंद्र महेशचंद्र १० वी ( ई )द्वितीय
३. जोशी वरद श्रीकृष्णा ९ वी ( अ ) तृतीय
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री .आर एम जाधव यांनी केले तर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण श्री आर व्ही नामगे व श्रीमती एस ए निकम यांनी केले . निबंध परीक्षण श्री.जी.के.राऊळ यांनी केले.
खूप छान कार्यक्रम आहे सर
ReplyDelete