शैक्षणिक साहित्य प्रदर्शन
आज दिनांक :- - -2017 रोजी :- आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालयात शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले या पाचवी ते सातवीला अध्यापन करणारे शिक्षकांनी स्वनिर्मित ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून प्रदर्शन भरविले विद्यार्थ्यांना हाताळता येतील व विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास घडून येईल यासाठी शैक्षणिक साहित्य निर्माण करण्यात आले .विद्यार्थी स्वतः शैक्षणिक साहित्य हाताळून नवीन संकल्पना शिकू शकेल हा यामागचा उद्देश सफर करण्याचा प्रयत्न करण्यात आला .
No comments:
Post a Comment